मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र
भरती प्रक्रिया - २०१६
 

फी भरण्याच्या सूचना

तुमची एकदा शैक्षणिक अर्हता Confirm झाली की तुम्हाला फी भरण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध होतील.
१) ऑनलाईन पेमेंट गेटवे.
२) एस.बी.आय. बँक चलन.

ऑनलाईन पेमेंट गेटवे.
१) प्राथमिक माहिती नोंदवणे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे, शैक्षणिक पात्रता नोंदवणे.
२) Pay Online हा पर्याय निवडा
३) तुमच्या अर्जामध्ये दाखवल्या प्रमाणे फी बरोबर आहे का ते खात्री करुन घ्यावी, खुल्या प्रवर्गासाठी रु.३०० + ऑनलाईन प्रोसेसिंग फी रु.१५ आणि राखीव प्रवर्गासाठी रु.१५० + ऑनलाईन प्रोसेसिंग फी रु.१५.
४) जर तुमची फी बरोबर असेल तर Pay Online हा पर्याय निवडा.
५) हा पर्याय तुम्हाला Payment Gateway कडे घेऊन जाईल, तुम्हाला तिथे Credit Card, Debit Card, Netbanking हे पर्याय उपलब्ध होतील त्यापैकी योग्य तो पर्याय निवडा.
६) तुमचे Payment पूर्ण झाल्यावर तुम्हाला Online Payment Receipt मिळेल ती Print करुन तुमच्या जवळ जतन करुन ठेवावी.
७) तुमची अर्जाची प्रत तुमच्या लॉगीन मध्ये उपलब्ध होईल ती प्रिंट करुन घ्यावी.

एस.बी.आय. बँक चलन
१) प्राथमिक माहिती नोंदवणे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे, शैक्षणिक पात्रता नोंदवणे.
२) Challan print हा पर्याय निवडा.
३) तुमच्या अर्जामध्ये दाखवल्या प्रमाणे फी बरोबर आहे का ते खात्री करुन घ्यावी, खुल्या प्रवर्गासाठी रु.३०० + बँक चार्जेस रु.५० आणि राखीव प्रवर्गासाठी रु.१५० + बँक चार्जेस रु.५०.
४) जर तुमची फी बरोबर असेल तर Challan Print हा पर्याय निवडा.
५) हा पर्याय तुम्हाला चलन Print कडे घेऊन जाईल. Challan वरील सर्व माहिती तपासून घ्या जर ती बरोबर असल्याची खात्री झाली तर जवळच्या एस.बी.आय. बँक शाखेमध्ये फी भरावी.
६) जर तुम्ही आज Online अर्ज केला असेल आणि चलन प्रिंट केले असेल तर दुस-या दिवशी दुपारी ११ वाजल्या पासुन फी बँक मध्ये भरु शकता, फी बँक मध्ये भरल्यानंतर फी भरल्याची पावती बँक कडून घेवुन जतन करुन ठेवावी.
७) फी बँक मध्ये भरल्याच्या दुस-या दिवशी दुपारी २ नंतर अर्जाची प्रत तुमच्या लॉगीन मध्ये उपलब्ध होईल. ती प्रिंट करुन घ्यावी.