जिल्हा परिषद, अहमदनगर. शिक्षण विभाग (प्राथमिक), शालेय पोषण आहार योजना
डाटा एंट्री ऑपरेटर भरती प्रक्रिया - २०१६
 

अर्जाचे वेळापत्रक

अ.क्र बाब दिनांक
पासून पर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी २३/०६/२०१६ ३०/०६/२०१६
संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखांमध्ये फी स्विकृतीचा कालावधी २४/०६/२०१६ ०१/०७/२०१६
ऑनलाईन पेमेंट २३/०६/२०१६ ३०/०६/२०१६
ज्याचे अर्ज दिनांक ३०/०६/२०१६ रोजी दाखल झाले आहेत व ज्या उमेदवारांनी बँकेमध्ये दिनांक ०१/०७/२०१६ पर्यंत भरती प्रक्रिया शुल्क जमा केले असेल त्यांच्यासाठी उरलेला ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी दि. ०२/०७/२०१६