जिल्हा परिषद, परभणी
भरती प्रक्रिया - २०१५
 

अर्जाचे वेळापत्रक

अ.क्र बाब दिनांक
पासून पर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी ०२/११/२०१५ १६/११/२०१५
संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखांमध्ये फी स्विकृतीचा कालावधी ०२/११/२०१५ १७/११/२०१५
ज्याचे अर्ज दिनांक १६/११/२०१५ रोजी दाखल झाले आहेत व ज्या उमेदवारांनी बँकेमध्ये दिनांक १७/११/२०१५ पर्यंत भरती प्रक्रिया शुल्क जमा केले असेल त्यांच्यासाठी उरलेला ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी दि. १७/११/२०१५